अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 09/08/2019
एकूण जागा : 18
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक
पात्रता :
उमेदवार मिलिटरी/पॅरा मिलिटरी मधून निवृत्त असावा.
उमेदवाराकडे स्वतः ची गन असावी.
उमेदवाराकडे अग्नीशास्त्र बाळगण्याचा परवाना असावा.
वयोमर्यादा : 01 मार्च 2019 राजी 50 पेक्षा कमी असावे.
मानधन : 10000 (दहा हजार रुपये) प्रति महिना
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला, सेवा निवृत्त आदेश, रहिवाशी पुरावा, गन असल्याचा परवाना
कामाचे स्वरूप :
अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजना अंतर्गत वाळूसाठ्याचे संरक्षण करणे आणि क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी कंत्राटी पद्धतीने मानधनावर नियुती.