अंतिम दिनांक : 24 एप्रिल 2019
एकूण जागा : 40
पदाचे नाव :
सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर : 06
प्रोजेक्ट ऑफिसर : 34
शैक्षणिक पात्रता :
सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर : (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण] (ii) 04 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट ऑफिसर : i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/इंस्ट्रुमेंटेशन/IT इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण] (ii) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : 24 एप्रिल 2019 रोजी 35 – 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट - OBC:03 वर्षे सूट)
फी : : Gen/OBC: Rs. 200/- / SC/ST/PWD: फी नाही