अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01/09/2019 वेळ सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 26/08/2019
पदाचे नाव : नाविक
शैक्षणिक पात्रता : केंद्र / राज्य सरकारने मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्र सह 10 + 2 उत्तीर्ण केले आहेत ज्यात किमान 50% गुण आहेत
वय मर्यादा : किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 22 वर्षे
अनुसूचित जाती / जमातीसाठी 5 वर्षांची आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत
फि : नाही
नोकरी ठिकाण : All India