कोल इंडिया लिमिटेड मॅनेजमेंट ट्रेनी भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०३/०२/२०१७. एकूण जागा - १३१९. पदाचे नाव मॅनेजमेंट ट्रेनी. शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech./AMIE/B.Sc.(Engg.), M.Sc./M.Tech., CA/ICWA , MBA/ M.A ,Graduate . फीस - ओपन, ओबीसी - १००० रु आणि एस.सी, एस.टी, अपंग - फीस नाही. वय - ०१/१२/२०१६ रोजी ३० वर्षे.