cme pune recruitment
cme pune recruitment, cme pune recruitment 2021,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :10/03/2022
एकूण जागा :58
पदाचे नाव :
1) असोसिएट प्रोफेसर-01
2) असिस्टंट प्रोफेसर-57
शैक्षणिक पात्रता :
1) असोसिएट प्रोफेसर: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल विषयात पदव्युत्तर पदवी
2) असिस्टंट प्रोफेसर: प्रथम श्रेणी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : 56 वर्षे
कागदपत्रांच्या प्रति पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: S.O.1, COORD, फॅकल्टी ऑफ इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), दापोडी, पुणे- 411031
अर्ज करण्याचा पत्ता (ईमेल): femcme2022@gmail.com.