अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29/01/2018
एकूण जागा : 25
पदाचे नाव :
1) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) - 02
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) - 06
3) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (फिजिशिअन तज्ञ) - 05
4) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (चर्मरोग तज्ञ) - 07
5) स्टाफ नर्स - 05
शैक्षणिक पात्रता :
1) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) - MBBS, MD
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) - MBBS, MD
3) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (फिजिशिअन तज्ञ) - MBBS, MD
4) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (चर्मरोग तज्ञ) - MBBS, MD
5) स्टाफ नर्स - 12 वी उत्तीर्ण (Science), GNM कोर्स
फी : ओपन.ओबीसी - 300 रु & मागासवर्गीय - 150 रु