अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23/02/2019
एकूण जागा : 11
जाहिरात क्रमांक : -1/2019/201
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका
फी : 300 रु
वयोमर्यादा : 01/02/2019 रोजी 43 वर्षापर्यंत
ऑनलाईन फी भरण्याचा कालावधी : 11/02/2019 ते 23/02/2019
परीक्षा दिनांक : 24/02/2019
परीक्षा ठिकाण : देवगिरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, (वेदांत हॉटेलकडील गेटवर), स्टेशन रोड, औरंगाबाद
परीक्षा केंद्रावर उपस्थित वेळ : सकाळी 11 ते 12 पर्यंत
200 मार्कांची लेखी परीक्षा घेतली जाईल
निकाल दिनांक : 25/02/2019
उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे घेऊन परीक्षा ठिकाणी उपस्थित राहावे.