अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25/02/2019
एकूण जागा : 429
पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल
1) Direct Male - 328
2) Direct Female - 37
3) LDCE - 64
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
फी : जनरल / ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/माजी सैनिक - फी नाही
वयोमर्यादा : 20/02/2019 रोजी 18 ते 25 वर्षे, एस.सी/एस.टी - 18 ते 30 वर्षे आणि ओबीसी - 18 ते 28 वर्षे
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 21/01/2019