केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल पोलीस उपनिरीक्षक भरती 2017
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल पोलीस उपनिरीक्षक भरती 2017 करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 28/02/2017. एकूण जागा - 79. पदाचे नाव - पोलीस उपनिरीक्षक. शैक्षणिक पात्रता - बारावी. फीस - 100 रु व एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक, महिला - फीस नाही. अर्ज पाठवण्याचा पत्ता -
DIG, CISF (Western Zone – I), CISF Complex, WZ-I HQr,, Sector-35, Kharghar, Navi Mumbai-410 210.