अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 19/02/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/03/2018
एकूण जागा : 447
पदाचे नाव :
1) कॉन्स्टेबल/ड्राइव्हर: 344
2) ड्राइव्हर/ड्राइव्हर-कम-पंप ऑपरेटर - 103
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना, 3 वर्षे अनुभव
फी : ओपन/ओबीसी - 100 रु & एस.सी/एस.ती/अपंग - फी नाही
वयोमर्यादा : 19 मार्च 2018 रोजी 21 ते 27 वर्षे & SC/ST - 5 वर्षे सूट, OBC - 3 वर्षे सूट