एकूण जागा : 378
पदाचे नाव : कॉन्स्टेबल
न्हावी: 37 जागा
बूट मेकर: 08 जागा
कुक: 185 जागा
कारपेंटर: 08 जागा
इलेक्ट्रीशियन: 03 जागा
मेसन: 02 जागा
माळी: 04 जागा
पेंटर: 04 जागा
प्लंबर: 02 जागा
स्वीपर: 94 जागा
वॉशमॅन: 31 जागा
शैक्षणिक पात्रता:
10 वी उत्तीर्ण - ITI
10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 23 वर्षे
Fee: Rs 100/- (SC/ST/माजी सैनिक: फी नाही)