cidco website
cidco, cidco bharti 2019, cidco recruitment 2019, cidco vacancy, cidco recruitment, cidco home, cidco website, cidco project,
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 24/10/2019 वेळ 05:30 पर्यंत
एकूण जागा : 13
पदाचे नाव :
1) सहायक परिवहन अभियंता – 11 जागा
2) सुरक्षा अधिकारी (कंत्राटी/ प्रतिनियुक्ती) - 01 जागा
शैक्षणिक पात्रता :
1) सहायक परिवहन अभियंता – सिव्हील इंजिनेअरिंग पदवी, पदव्युत्तर पदवी
2) सुरक्षा अधिकारी (कंत्राटी/ प्रतिनियुक्ती) - कोणत्याही शाखेतील पदवी
फी : नाही
वयोमर्यादा : 24/10/2019 रोजी
1) सहायक परिवहन अभियंता – खुला प्रवर्ग 38 वर्षे व मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत
2) सुरक्षा अधिकारी (कंत्राटी/ प्रतिनियुक्ती) - 45 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Manager (Personnel), CIDCO Ltd, CIDCO Bhavan, 2nd floor, CBD Belapur, Navi Mumbai 400 614
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन ( अर्ज पोस्टाने किंवा स्वतः दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा जमा करावे)