अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16/11/2018
एकूण जागा : 85
पदाचे नाव :
1) सहाय्यक विधि अधिकारी - 04
2) सहाय्यक अधीक्षक अभियंता (स्थापत्य) - 03
3) अधीक्षक अभियंता (दूरसंवाद) - 01
4) अधीक्षक अभियंता (स्थापत्य) - 76
5) संगणकीय प्रणालीकार - 01
शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक विधि अधिकारी - कोणत्याही शाखेतील पदवी व विधी पदवी किंवा 05 वर्षे विधी पदवी
2) सहाय्यक अधीक्षक अभियंता (स्थापत्य) - B.E./M.E. (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा AMIE सदस्य
3) अधीक्षक अभियंता (दूरसंवाद) - B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स)
4) अधीक्षक अभियंता (स्थापत्य) - B.E./M.E. (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा AMIE सदस्य
5) संगणकीय प्रणालीकार - कॉम्पुटर सायन्स/IT पदवी/MCA , SAP ग्लोबल प्रमाणपत्र
फी : खुला प्रवर्ग - 1000 रु आणि मागासप्रवर्ग - 500 रु
वयोमर्यादा : 30/09/2018 रोजी खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे