अर्ज पाठवण्याकच अंतिम दिनांक : 23/06/2017
एकूण जागा : 04
पदाचे नाव : सहायक विधी अधिकारी ( Assistant Law Officer )
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि विधी शाखेची 3 वर्षाची पदवी किंवा 12 वी नंतर 5 वर्षाची कायदा पदवी.
अनुभव : 5 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 31/05/2017 रोजी खुला - 38 वर्षे, मागासवर्गीय - ४३ वर्षे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Office of Manager ( Personal ) 2nd Floor, CIDCO bhavan, CBD Belapur, Navi Mumbai Pin - 400614
जाहिरात ( Notification ) Click here
अर्ज ( Application Form ) Click here
सौजन्य : बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना.