अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24/12/2017
एकूण जागा : 57
पदाचे नाव :
1) तपासनीस / पोलीस उपनिरीक्षक - 47
2) सहा. शासकीय दस्तऐवज परीक्षक - 10
शैक्षणिक पात्रता :
1) तपासनीस / पोलीस उपनिरीक्षक - पदवी, संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र
2) सहा. शासकीय दस्तऐवज परीक्षक - पदवी ( रसायनशास्त्र मुख्य विषय, भौतिकशास्त्र उपविषय ), संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र
फी : खुला प्रवर्ग - 600 रु, मागासवर्गीय - 500 रु
अर्ज कसा करावा : ऑनलाईन