अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22/06/2017
एकूण फेलो संख्या : 50
कार्यक्रमाचे नाव : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर ( 60 % गुण )
अनुभव : 1 वर्षाचा
फी : 500 रु
वयोमर्यादा : 01/04/2017 रोजी 21 ते 26 वर्षे
फेलोशिप नियुक्ती कालावधी : 11 महिने
विद्यावेतन ( छात्रवृत्ती ) : दरमहा 35,000 रु व 5,000 प्रवास भत्ता
सौजन्य : गॅलक्सी सायबर कॅफे, जुन्या बस स्टॅन्ड समोर, HDFC बँक जवळ, अहमदनगर