चंद्रपूर शहर महानगरपालिका विविध पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०५/०१/२०१७ ते २०/०१/२०१७. एकूण जागा - २५. पदाचे नाव - विधी अधिकारी, क.अभियंता स्थापत्य, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहा.नगर रचनाकार, सुरक्षा अधिकारी, सिस्टीम मॅनेजर, माहिती व जनसंपर्क अधिकारी, पर्यावरण संवर्धन अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. फीस - खुला प्रवर्ग - ८०० रु व मागास प्रवर्ग - ४०० रु.