मध्य रेल्वेत गट "क" व गट "ड" संवर्गातील पदांची भरती 2017
मध्य रेल्वेत गट "क" व गट "ड" संवर्गातील स्काऊट व गाईड कोट्यातील पदे भरण्यासाठी अर्हताद्धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०६/०१/२०१७ ते २०/०१/२०१७. एकूण जागा - १२. पदाचे नाव - गट-क - ०२ जागा, गट-ड - १० जागा. शैक्षणिक पात्रता - १० वी, १२ वी उत्तीर्ण. शुल्क - ओपन, ओबीसी - ५०० रु व एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक - २५०.