अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 11/01/2019
एकूण जागा : 78
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर / कार्यकारी सहाय्यक / डिजिटल ऑफिस सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान (IT) / संगणक विज्ञान पदवी
फी : नाही
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे, SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Divisional Railway Manager, Personnel Office, 2nd Floor, Annex Bldg CSMT, Mumbai – 400001