अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 31/01/2019
एकूण जागा : 12
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर / कार्यकारी सहाय्यक / डिजिटल ऑफिस सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान (IT) / संगणक विज्ञान पदवी
फी : नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Divisional Railway Manager, Personnel Branch, Astha Cell,Bhusaval – 425201
नोकरी ठिकाण : भुसावळ