capf recruitment 2021
capf recruitment 2021, capf vacancy 2021, specialist medical officer recruitment 2021, capf job 2021, capf doctors recruitment 2021, capf doctors bharti 2021, medical officer selection board 2021, super specialist medical officer vacancy 2021, medical officers job 2021, capf notification 2021, capf application form 2021, dental officer vacancy 2021,
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात: 13/09/2021
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :27/10/2021
एकूण जागा :553
पदाचे नाव :
1)डेंटल सर्जन – असिस्टंट कमांडंट -02
2)मेडिकल ऑफिसर – असिस्टंट कमांडंट -345
3)सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – सेकंड-इन-कमांड -05
4) स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – डेप्युटी कमांडंट -201
शैक्षणिक पात्रता :
1)60% गुण डेंटल सर्जन (BDS) पदवी
2)औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता / रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल
3)MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा / D.M/ M.Ch
4)MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
वयोमर्यादा : 27 /10/ 2021 रोजी पदानुसार
1)21 ते 35 वर्षे
2)21 ते 30 वर्षे
3)21 ते 50 वर्षे
4)21 ते 40 वर्षे
फी : Gen - OBC – Rs.400 /- : (SC-ST-PWD-महिला फी नाही: )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
शारीरिक पात्रता:
1)पुरुष : 157.5 सेमी /छाती : 77-82 सेमी
2)महिला : 142 सेमी
वजन :(पुरुष /महिला) : उंची आणि वयाच्या प्रमाणात