cantonment board recruitment for 12 post in dehu road
एकूण जागा : 12
पदाचे नाव :
बालवाडी शिक्षक – 07
बालवाडी आया – 05
शैक्षणिक पात्रता :
10 वी उत्तीर्ण 2) बालवाडी कोर्स 3) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : 18 वर्षे
नोकरी ठिकाण : देहू रोड
मुलाखतीचे ठिकाण : M.B. कॅम्प शाळा. (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ), देहू रोड, पुणे-412101