अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 07/11/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27/11/2018
एकूण जागा : 31
पदाचे नाव : मॅनेजर (सिक्योरिटी)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, सैन्यदल/ नौदल/ वायुसेनामध्ये 5 वर्षांची कमिशन सेवा असलेले अधिकारी किंवा कॅप्टन किंवा समतुल्य किंवा पॅरा मिलिटरी फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या खाली नसलेले अधिकारी
फी : जनरल / ओबीसी - 708 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - 118 रु
वयोमर्यादा : 01/11/2018 रोजी 25 ते 40 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Manager, Canara Bank Recruitment Cell, HR Wing Head Office, 112, J C Road, Bengaluru-560 002
नोकरी ठिकाण : बेंगलुरू