अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 25/04/2017
एकूण जागा :- 13
पदाचे नाव :-
१) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : - 04 जागा
२) लेखापाल - 03 जागा
३) खाते सहाय्यक - 06 जागा
शैक्षणिक पात्रता : -
१) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक - पदव्युत्तर पदवी
२) लेखापाल - पदव्युत्तर पदवी ( कॉमर्स / अकाऊंटिंग )
३) खाते सहाय्यक - पदव्युत्तर पदवी ( कॉमर्स / अकाऊंटिंग )
अर्ज पाठवण्याचा ई-मेल - caim_pmu@msamb.com