महाराष्ट्र समन्वयीत कृषी विकास प्रकल्प ( CAIM ) विविध पदांची भरती
महाराष्ट्र समन्वयीत कृषी विकास प्रकल्प ( CAIM ) विविध पदांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १५ मार्च २०१७. एकूण जागा - २८१. पदाचे नाव - क्षेत्र प्रवर्तक - २५० जागा, जिल्हा समन्वयक - ०६ जागा, व्यवस्थापक, उत्पादक समूह - २५ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी, B.Sc ( कृषी ), कृषी डिप्लोमा किंवा समतुल्य. जाहिरात सविस्तर पाहावी व अर्ज पोस्टाने किंवा ई-मेल ने पाठवावा. ( जाहिरातीमध्ये अर्ज दिलेला आहे व काळजीपूर्वक जाहिरात पाहावी.)