मुलाखत दिनांक : 23/01/2018 वेळ : 10:00 AM
एकूण जागा : 09
पदाचे नाव :
1) जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक - 01
2) जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी - 01
3) जिल्हा कृषी व्यवसाय तज्ञ - 01
4) क्षेत्र समन्वयक - 02
5) क्षेत्रीय कृषी अधिकारी - 03
6) संगणक चालक - 01
शैक्षणिक पात्रता :
1) जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक - कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषि विस्तार, माती आणि जल संवर्धन यांसह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन पदवी, 7 वर्षे अनुभव
2) जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी - अर्थशास्त्र, सांख्यिकी, वित्त किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी, 7 वर्षे अनुभव
3) जिल्हा कृषी व्यवसाय तज्ञ - MBA कृषी व्यवसाय/कृषी व्यवसाय PG डिप्लोमा, 5 वर्षे अनुभव
4) क्षेत्र समन्वयक - व्यवस्थापन ,जनसंपर्क सामाजिक विज्ञान (MSW), अर्थशास्त्र, ग्रामीण व्यवस्थापन ,कृषी पदव्युत्तर पदवी, 5 वर्षे अनुभव
5) क्षेत्रीय कृषी अधिकारी - B.Sc कृषी, 4 वर्षे अनुभव
6) संगणक चालक - पदवी, 1 वर्ष अनुभव
मुलाखत ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, हॉल क्र .1, अमरावती
नोकरी ठिकाण : अमरावती