सी-डॅक ( C DAC ) पुणे विविध पदाची भरती २०१७ एकूण जागा ९७
सी-डॅक ( C DAC ) पुणे विविध पदाची भरती २०१७ एकूण जागा ९७ भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २६/०१/२०१७. एकूण जागा - ९७. पदाचे नाव - Project Manager - ०२ जागा, Project Engineer - ९४ जागा, Project Assistant - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - B.E. / B. Tech/M.E. / M. Tech/B.Sc / Diploma in Electrical Engineering. फीस - १०० रु. ( एस.सी, एस.टी, अपंग - फीस नाही. )