C DAC मुंबई अपंग उमेदवारांची विशेष भरती करिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०२/०१/२०१७. एकूण जागा - ०२. पदाचे नाव - Member Technical Staff B2 - ०१ जागा, Member Administrative Staff B2 - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - इंजिनीरिंग डिप्लोमा, पदवी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Manager (HRD), Centre for Development of Advanced Computing (C-DAC), Gulmohar Cross Road No. 9, Juhu, Mumbai 400049