मुलाखत दिनांक - ०२/०४/२०१७.
एकूण जागा - ८२५.
पदाचे नाव -
मुख्याध्यापक - १०० जागा
उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक - १७५ जागा
प्राथमिक शिक्षक - ३७५ जागा
लिपिक - १०० जागा
शिपाई / लेडिकेअर टेकर - १०० जागा.
शैक्षणीक पात्रता - M.Com, M.Ed, MSC, MA, B.A, B.Sc, B.Com, H.Sc, D.Ed, D.T.Ed, S.S.C.
फीस - १००० रु.
मुलाखत ठिकाण - गट नं. ४०४, लोकूत्तरा, बुद्धविहारापाठीमागे, नागार्जुन टेकडी, अजिंठा रोड, चौका, औरंगाबाद - ४३१००८.