अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 01/10/2018
एकूण जागा : 204
पदाचे नाव :
1) सब इंस्पेक्टर (वर्क्स) - 103
2) ज्युनिअर इंजिनिअर सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल) - 36
3) कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) - 30
4) कॉन्स्टेबल (लाइनमन) - 12
5) कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) - 23
शैक्षणिक पात्रता :
1) सब इंस्पेक्टर (वर्क्स) - सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) ज्युनिअर इंजिनिअर सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल) - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3) कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) - 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI
4) कॉन्स्टेबल (लाइनमन) - 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI
5) कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) - 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI
फी : जनरल/ओबीसी - 200 किंवा 100 & SC/ST/महिला/माजी सैनिक - फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरातीतील केंद्र पहा