सीमा सुरक्षा दल भरती २०१६ एकूण १५७ जागा भरण्यासाठी इच्छुक उमेद्वारांकडडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दैनांक - ०२/०१/२०१७. पदाचे नाव - Assistant Sub Inspector (Stenographer) - ३६ जागा व Head Constable (Ministerial) - १२१ जागा. शैक्षणिक पात्रता - बारावी परीक्षा उत्तीर्ण. फीस - १०० रु. चा डी.डी. अर्ज पाठवण्याचा पत्ता- The
DIG & Commandant. STC BSF Chakur, PO- Chakur, Distt - Latur, Maharashtra -413513