अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 25/02/2019
एकूण जागा : 1763
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
1) कॉब्लर - 32
2) टेलर (पुरुष) - 36
3) टेलर (महिला) - 02
4) कारपेंटर - 13
5) कुक - 561
6) W/C - 320
7) W/M - 253
8) बार्बर - 146
9) स्वीपर - 389
10) वेटर - 09
11) पेंटर - 01
12) ड्राफ्ट्समन - 01
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा समतुल्य
फी : नाही
वयोमर्यादा : 01/08/2019 रोजी 18 ते 23 वर्षे, एस.सी/एस.टी - 18 ते 28 वर्षे आणि ओबीसी - 18 ते 26 वर्षे