भारतीय रिजर्व बँक नोट मुद्रण प्रा. लिमिटेड 407 जागांची भरती
भारतीय रिजर्व बँक नोट मुद्रण प्रा. लिमिटेड 407 जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 28/02/2017. एकूण जागा - 407. पदाचे नाव - Assistant manager - 57 जागा, Industrial workman - 350 जागा. शैक्षणिक पात्रता - B.Tech/B.E/AMIE, Diploma in engineering. फीस - Assistant manager - 300 रु व Industrial workman - 200 रु आणि SC, ST, Phd - फीस नाही.