अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 29/09/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/10/2018
एकूण जागा : 25
पदाचे नाव :
1) क्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 15
2) क्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) - 02
3) क्राफ्ट्समन (इंस्ट्रुमेंट) - 03
4) प्रोसेस टेक्निशिअन - 05
शैक्षणिक पात्रता :
1) क्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - मेकॅनिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा
2) क्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा
3) क्राफ्ट्समन (इंस्ट्रुमेंट) - इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा
4) प्रोसेस टेक्निशिअन - केमिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा
फी : नाही
वयोमर्यादा : 01/01/2019 रोजी 18 ते 30 वर्षे, एस.सी/एस.टी - 18 ते 35 वर्षे आणि ओबीसी - 18 ते 33 वर्षे.
नोकरी ठिकाण : मुंबई