अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 23/11/2017
एकूण जागा : 19
पदाचे नाव : शिपाई ( गट-ड )
शैक्षणिक पात्रता : 7 वी पास आणि 10 वी नापास, मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे
फी : नाही
वयोमर्यादा : 01/11/2017 रोजी खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे आणि मागास प्रवर्ग - 18 ते 43 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सरकारी वकिलांचे कार्यालय, अ. शा.(रिट सेल), जुनी सा. बां. वि. इमारत, तळ मजला, रूम नं 4 उच्च न्यायालय, मुंबई 32
Bombay High Court Peon Recruitment 2017
Last date to submit application : 23/11/2017
Total post : 19
Name of Post : Peon ( Group-D )
Educational qualification : 7th pass and 10 th class fail, read, write, speak Marathi language
Fee : No fee
Age limit : Open category 18 To 38 years & Reserved category 18 To 43 years as on 01/11/2017
Address to send application : सरकारी वकिलांचे कार्यालय, अ. शा.(रिट सेल), जुनी सा. बां. वि. इमारत, तळ मजला, रूम नं 4 उच्च न्यायालय, मुंबई 32