अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05/06/2017
एकूण जागा : 10
पदाचे नाव :
1) नागरी न्यायाधीश ( Civil Judge ) - 08
2) न्यायिक दंडाधिकारी ( Judicial Magistrate ) - 02
शैक्षणिक पात्रता : कायदा पदवी ( Degree in Law ) व कोंकणी भाषेचे ज्ञान.
फीस - SC,ST - 500 रु व OPEN, OBC - 1000 रु. चा D.D.
Registrar, High court of Bombay at Goa, Panaji - Goa या नावाने D.D काढणे
वयोमर्यादा - 05/06/2017 रोजी 21 ते 55 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Registrar ( Administration ), High court of Bombay at Goa, Lyceum Complex, Altinho, Panaji - Goa 4030001