मुंबई उच्च न्यायालय वैयक्तिक सहाय्यक पदाची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०६/०१/२०१७. एकूण जागा - १३५. पदाचे नाव - वैयक्तिक सहाय्यक. शैक्षणिक पात्रता - कायदा पदवी, टायपिंग इंग्रजी-५०. फीस - ३०० रु.