अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12/12/2017
एकूण जागा : 337
1) ग्रुप हेड - 04
2) ऑपरेशन्स हेड - 01
3) टेरिटरी हेड - 25
4) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर - 223
5) अँक्विसिशन मॅनेजर -41
6) क्लायंट सर्विस एग्जीक्यूटिव - 43
शैक्षणिक पात्रता :
1) ग्रुप हेड - MBA
2) ऑपरेशन्स हेड - MBA
3) टेरिटरी हेड - कोणत्याही शाखेतील पदवी
4) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर - कोणत्याही शाखेतील पदवी
5) अँक्विसिशन मॅनेजर - कोणत्याही शाखेतील पदवी
6) क्लायंट सर्विस एग्जीक्यूटिव -कोणत्याही शाखेतील पदवी
फी : ओपन/ओबीसी - ६०० रु आणि एस.सी/एस.टी - १०० रु