Junior Engineer Recruitment
अंतिम दिनांक
एकुण पदे - 341
पदाचे नाव
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) - 243
शैक्षणिक पात्रता -
दहावी वा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य वा कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील हेल्थ इेजिनिअरींग मधील पदविका
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग - 38 वर्षे व मागासप्रवर्गीय - 43 वर्षे
2) कनिष्ठ अभियंता (यांववि) - 98
शैक्षणिक पात्रता -
दहावी वा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाची यांत्रिकी विदयुत/ऑटोमोबाईल/इलेक्टॉनिक्स/प्रॉडक्शन इंजिनिअरींगमधील पदविपका किवा डिप्लोमा इन इंडस्ट्रीअर इलेक्टॉनिक्स/डिप्लोमा प्राग्रॅम इन इन्स्ट्रटयुमेंटेशन/डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरींग
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग - 38 वर्षे व मागासप्रवर्गीय - 43 वर्षे
नोकरी ठिकाण - मुंब्ई