अर्ज पाठवण्याचा कालावधी :- 02/05/2017 ते 15/05/2017
एकूण जग :- 13
पदाचे नाव :- भट्टीचालक ( विद्युत दाहिनी )
शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण, तारतंत्री परवाना किंवा ITI ( तारतंत्री / वीजतंत्री ), विद्युत काम केल्याचा 6 वर्षाचा अनुभव ( सरकारमान्य संस्था किंवा नामांकित कंपनी )
वयोमर्यादा :- 01/05/2017 रोजी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, ३ रा मजला, एफ / दक्षिण विभाग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012