हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी प्रवेश MAH-B. HMCT-CET 2017
महाराष्ट्र शासन मार्फत शासकीय, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी प्रवेशासाठी MAH-B. HMCT-CET 2017 करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २८/०४/२०१७. फीस - खुला प्रवर्ग, महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी - ८०० रु आणि महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थी - ६०० रु. शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.