अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11/10/2019
एकूण जागा : 451
पदाचे नाव :
1) पदवीधर प्रशिक्षणार्थी - 191
2) तांत्रिक प्रशिक्षणार्थी - 260
शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर प्रशिक्षणार्थी - B.E / B.Tech
2) तांत्रिक प्रशिक्षणार्थी - Diploma Engeering
वयोमर्यादा : 28/10/2019 रोजी 18 ते 27 वर्षे (एस.सी/एस.टी - 18 ते 32 वर्षे & ओबीसी - 18 ते 30 वर्षे)
प्रशिक्षण काळातील मानधन :
1) पदवीधर प्रशिक्षणार्थी - 6000 रु प्रती महिना
2) तांत्रिक प्रशिक्षणार्थी - 4000 रु प्रती महिना