मुलाखत दिनांक : 20/11/2017
एकूण जागा : 250
पदाचे नाव : टेक्निशियन अप्रेन्टिस
शैक्षणिक पात्रता : इंजिनीरिंग डिप्लोमा ( Engineering/ Electrical & Electronics Engineering / Mechanical
Engineering/ Computer Science ) 2015, 2016, 2017 या वर्षातील अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
फी : नाही
वयोमर्यादा : 01/11/2017 रोजी ओपन 18 ते 27 वर्षे, ओबीसी - 18 ते 30 वर्षे, एस.सी/एस.टी - 18 ते 32 वर्षे