अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 23/01/2019
एकूण जागा : 54
पदाचे नाव : कायदा क्लर्क
शैक्षणिक पात्रता : कायदा पदवी किंवा कायदा पद्युत्तर पदवी, संगणक ज्ञान,
फी : नाही
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
अर्ज जमा करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपीलीट साइड, मुंबई, 5 वा मजला, न्यू मंत्रालया बिल्डिंग, जी.टी. हॉस्पीटल कंपाऊंड, अशोक शॉपिंग सेंटर मागे, क्रॉफर्ड मार्केटजवळ, एल. मार्ग, मुंबई 400 001