अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25/09/2018
एकूण जागा : 99
पदाचे नाव : स्वीय सहाय्यक (PA)
1) मुंबई उच्च न्यायालय - 68
2) नागपूर खंडपीठ - 25
3) औरंगाबाद खंडपीठ - 09
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य
फी : 300