अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/09/2018 वेळ सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 54
जाहिरात क्रमांक : Adm/1436/2018, Date: 10/09/2018
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य
फी : 300 रु
वयोमर्यादा : 10/09/2018 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण : औरंगाबाद