भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रोसेस टेक्निशियन व युटिलिटी ऑपरेटर पदाच्या60 जागा
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरी मध्ये प्रोसेस टेक्निशियन व युटिलिटी ऑपरेटर पदाच्या एकूण 60 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 01/10/2016 ते 16/10/2016. शैक्षणिक पात्रता- इंजिनीरिंग डिप्लोमा.