भाभा अणुसंशोधन केंद्र विविध पदाच्या एकूण ९९ जागांची भरती
भाभा अणुसंशोधन केंद्र विविध पदाच्या एकूण ९९ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३१/०१/२०१७. एकूण जागा - ९९. पदाचे नाव - पगारी प्रशिक्षणार्थी - ८६ जागा, उच्च विभाग लिपिक - १० जागा, तंत्रज्ञ-C (बॉयलर ऑपरेटर) - ०३ जागा. शैक्षणिक पात्रता - १२ वी विज्ञान, १० वी, पदवी. फीस - १०० रु ( एस.सी, एस.टी, महिला, अपंग, माजी सैनिक फीस नाही ).