जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी, बीड भरती 2018 - Job No 1548
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 07/09/2018
एकूण जागा : 03
पदाचे नाव :
1) जिल्हा पीपीएम समन्वयक - 01
2) वरिष्ठ उपचार समन्वयक - 02
शैक्षणिक पात्रता :
1) जिल्हा पीपीएम समन्वयक - पदव्युत्तर पदवी
2) वरिष्ठ उपचार समन्वयक - पदवी
फी : खुला प्रवर्ग - 200 रु आणि मागास प्रवर्ग - 100 रु चा डी.डी.
वयोमर्यादा : 17/08/2018 रोजी खुला प्रवर्ग 38 वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्ग 43 वर्षापर्यंत
अर्ज करण्याचे ठिकाण : मा.सदस्य सचिव जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी, जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परिसर, बार्शी रोड बीड ता.जि.बीड