becil recruitment for 2684 post
becil vacancy, becil recruitment, becil jobs, becil career, becil, broadcast engineer vacancies, broadcast engineering consultants india ltd, broadcasting jobs in india,
अंतिम दिनांक : 25 जुलै 2019 14 ऑगस्ट 2019
एकूण जागा : 2684
पदाचे नाव :
कुशल मनुष्यबळ – 1336
ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (2) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
अकुशल मनुष्यबळ – 1342
8वी उत्तीर्ण (2) इलेक्ट्रिकल 01 वर्ष अनुभव.
सल्लागार (विद्युत अभियंता) – 04
B.Tech इलेक्ट्रिकल (2) 05 वर्षे अनुभव.
लेखा कार्यकारी – 02
B. Com/M.Com/MBA -Finance (2) 05 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत / 55 वर्षांपर्यंत
फी : Gen-OBC :Rs. 500/- SC-ST:Rs. 250/-
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत